Surprise Me!

राज्य सरकारकडे पैसै नाहीत ही नाटकं बंद करावीत : देवेंद्र फडणवीस | Pune | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 297 Dailymotion

पुणे देवेंद्र फडणवीस बाईट

-राज्य सरकारकडून मेमोरंडम केंद्र सरकारकडे गेल्यानंतरच केंद्रीय पथक येत असतं.राज्य सरकारने मेमोरंडम उशीरा पाठवला.मात्र केंद्रीय पथक योग्य तोच अहवाल देईल असे वाटते.
-राज्य सरकारच्या तिजोरीत मंत्र्यांच्या बंगल्यावर नव्वद नव्वद कोटी रुपये खर्च करायला पैसै आहेत, दारुची अनुज्ञप्ती द्यायला पैसै आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे पैसै नाहीत ही नाटकं बंद करावीत.
-देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीच्या कारभारावर टीका
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon